आमच्याबद्दल
Digital Grampanchayat WiFi ही व्यावसायिक नफा कमावण्याच्या उद्देशाने सुरू केलेली सेवा नाही.
आपल्या गावातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या कमी करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.
WiFi सेवा सुरळीत ठेवण्यासाठी Cable, LAN, Router, Repeater, Inverter तसेच Internet Connectivity यांसारख्या साधनांचा खर्च आणि त्यांची देखभाल करावी लागते.
WiFi Packs मधून मिळणारे उत्पन्न मुख्यतः याच खर्चासाठी वापरले जाते.
गावातील उपलब्ध नेटवर्क/Internet connectivity वर आमचेही पूर्ण नियंत्रण नसते.
त्यामुळे कधी कधी Speed कमी होणे, नेटवर्क अस्थिर होणे किंवा Connectivity मध्ये अडथळे येणे शक्य आहे.
अशा परिस्थितीत कृपया ही मर्यादा समजून घ्यावी.
आमच्या नियंत्रणाबाहेरील नेटवर्क समस्यांसाठी आम्ही तात्काळ काही करू शकत नाही; मात्र आमच्या बाजूने सेवा शक्य तितकी सुरळीत ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केला जाईल.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. ❤️
Service Provider: Ashish Awachar